शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.महामंडळात काम करतांना मिळते समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:36 IST

धुळ्याच्या महिला वाहक पूनम शिंदे यांचा अनुभव

ठळक मुद्देवडीलही महामंडळात होते नोकरीलाकुटुंबाची जबाबदारी सांभाळून नोकरी करणे कसरत नोकरीला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न

आॅनलाइन लोकमतधुळे-महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत असून, त्याला आता एस.टी.महामंडळही अपवाद राहिलेले नाही. महिला वाहक म्हणून काम करीत असतांना चांगले-वाईट अनुभव येत असतात. मात्र या अनुभवातूनही खूप काही शिकायला मिळत असते. असे असले तरी महामंडळाच्या नोकरीत समाधान आहे, असा अनुभव महिला वाहक पूनम लक्ष्मण शिंदे (धुळे) यांनी सांगितला.पूनम शिंदे यांचे वडीलही एस.टी. महामंडळात वाहक होते. त्यामुळे वडिलांच्या कष्टाची जाणिव होती. असे असतांनाही त्यांनी नोकरीसाठी हेच क्षेत्र निवडले.एस.टी. महामंडळात नोकरी करायची म्हटली म्हणजे वेळेची मर्यादा ठेवावी लागत नाही. काही तांत्रिक कारणांमुळेही अनेकदा उशीर होत असतो.वाहक म्हणून नोकरी करीत असतांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशी भेटत असतात. काहीजण अगदी किरकोळ कारणावरूनही वाद घालण्याचा प्रयत्न करीत असातत. मात्र सर्वांनाच उत्तर देणे शक्य नसते. त्यामुळे प्रवाशांनीही वाहकांना समजून घेतले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पूनम शिंदे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या मुलीला उच्चशिक्षित करण्याचा विडा उचललेला आहे. त्यांची मुलगी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला आहे.कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ही नोकरी करणे तशी तारेवरची कसरतच असते. मात्र घरची जबाबदारी सक्षमतेने पार पाडून त्या नोकरीही करीत आहे. गेल्या दहा वर्षापासून त्या वाहक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या नोकरीला पूर्णपणे न्याय देण्याचा त्या प्रयत्न करीत असतात. 

टॅग्स :Dhuleधुळे