शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

धुळयात महामार्ग भूसंपादनात जीवंत व्यक्तीला मृत दर्शवून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 16:44 IST

आमदार अनिल गोटेंचा आरोप, भूमाफिया व दलालांचे धाडस वाढले

ठळक मुद्दे-जीवंत व्यक्तीस मृत दर्शवून ४२ लाखांवर डल्ला- वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष - भूसंपादनाचा मोबदला बेकायदेशिररित्या अदा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर-सुरत व राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक २११ धुळे-सोलापूर यांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे़ मात्र भूसंपादन प्रक्रियेत जीवंत व्यक्तींना मृत दर्शवून लूट होत असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे़केंद्र शासनाने बाजारभावाच्या चौपट भावाने जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भूमाफिया व दलालांचा सुळसुळात धुळे जिल्ह्यात झाला आहे़ पिडीतांनी प्रशासनाकडे तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही़ तरवाडे येथील गुलाब धुडकू भिल याच्या नावावर गट नं़ २५०/१ मधील जमिन असून तो स्वत: खेडत आहे़ त्याचे ४५० चौमी क्षेत्र महामार्ग क्रमांक २११ च्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आले़ मात्र भूसंपादनाचे ४१ लाख ७१ हजार १५२ रूपये नागा धुडकू भिल या नावाने बेकायदेशिररित्या अदा करण्यात आले़ याबाबत भूसंपादन अधिकाºयांकडे तक्रार केली असतांनाही उर्वरीत रक्कम अनिल मराजी अहिरे रा़ नरवाळ या नावाने अदा करण्यात आली़ गुलाब धुडकू भिल याच्या तक्रारीनुसार, राष्ट्रीय महामार्ग २११ च्या विस्तारीकरणासाठी गट क्रमांक २५०/१ संपादीत होत असतांना २५०/२ संपादीत होत असल्याचे दर्शविण्यात आले़ भूमी अभिलेख अधिकारी व या कार्यालयातील एकाने बोगस पंचनामा केला़ दरम्यान, यासंदर्भातील संपूर्ण वस्तुस्थिती पुराव्यासह मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आमदार अनिल गोटे यांच्या पत्रकात नमुद आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे