शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील २२८६ अंगणडीसेविकांना मिळणार स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:31 IST

अ‍ॅपवर बालकांची माहिती भरण्यात येणार, रिचार्जसाठीही मिळणार पैसे

ठळक मुद्देजिल्ह्यात ग्रामीण भागात २१०५ तर शहरी भागात १८१ अंगणवाड्यामोबाईल रिचार्जसाठी मिळणार ८०० रूपयेमे अखेरपर्यंत मिळणार मोबाईल

आॅनलाइन लोकमतधुळे : शासनाकडून आता अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका व पर्यवेक्षिकांना स्मार्टफोन दिला जाणार आहे. जिल्हास्तर व प्रकल्प कार्यालयातील तांत्रिक मनुष्यबळासाठी अ‍ॅन्डाईड मोबाईल फोन तोही सिमकार्ड डाटासह अंगणवाडीसेविकांना उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना शासनाकडून संबंधित विभागास आलेल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २१०५, शहरी भागातील १८१ अंगणवाडी सेविका व ७७ पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातून देण्यात आली.पोषण अभियान अंतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्रमाची अमलबजावणी करण्यात येत असून, सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका यांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत.केंद्र शासनाकडून अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून द्यावेत. याबाबत पाठपुरावा होत असल्याने, गेल्या महिन्यात नवीदिल्ली येथे झालेल्या बैठकीत सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. यासाठी मे.सिस्टेक आयटी सोल्युशन कंपनीकडून मोबाईल खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.२२८६ सेविकांना लाभया योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २१०५ व शहरी भागातील १८१ अशा एकूण २२८६ अंगणवाडी सेविका व ७७ पर्यवेक्षकांना यांना होणार आहे.रिचार्जसाठी ८०० रूपयेकेवळ स्मार्टफोन देण्यात येणार नाही, तर सेविकांना फोन रिचार्जसाठी प्रत्येक तीन महिन्यासाठी ४०० रूपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी ८०० रूपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच सेविकांच्या बॅँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. लवकरच ती सेविका, पर्यवेक्षिकांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.तीन टप्यात प्रशिक्षणसेविका, पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन देण्यापूर्वी हे नवीन अ‍ॅप कसे हाताळावे, त्यात माहिती कशाप्रकारे भरण्यात यावी या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पहिले जिल्हा प्रकल्प सहायक, जिल्हा समन्वयक, त्यानंतर प्रत्येक प्रकल्प अधिकारी व शेवटी सेविकांना याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्वस्थ भारत प्रेरकचे होशांगस्वामी काळे, जिल्हा प्रकल्प सहायक हितेंद्र गिरासे, जिल्हा समन्वयक त्र्यंबक बोरसे हे परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे