शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तीने वार करुन जखमी केल्याप्रकरणी सहा जणांना एक वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:57 IST

शिंदखेडा न्यायालयाचा निकाल : पोलिस स्टेशनला जात असतांना केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : जुन्या भांडणाच्या वादातून दाखल तक्रारीसंदर्भात पोलिसांनी बोलविले होते. म्हणून पोलीस स्टेशनला जाणाºया  अशोक सूर्यवंशी यांना गुप्तीने वार करुन जखमी केल्याची घटना   शिंदखेडयात जानेवारी  २०१३ मध्ये घडली होती. या गुन्ह्यात शिंदखेडा न्यायालयाने हल्ला करणाºया सहाही आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी  व प्रत्येकी २ हजाराचा दंडाची शिक्षा ठोठाविला.    शिंदखेडा न्यायालयाचे न्यायाधीश  दस्तगीर रा. पठाण यांनी हा निकाल मंगळवारी दिला.  शिंदखेडा येथे १० जानेवारी २०१३ रोजी सतीश भास्कर वडर याने  पूर्व वैमनास्यातून झालेल्या भांडणासंदर्भात  अशोक बंडू सूर्यवंशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या  तक्रारीसंदर्भात पोलिसांनी अशोक बंडू सूर्यवंशी यांना पोलीस स्टेशनला बोलविले होते. त्यानुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोटारसायकलीने पोलीस स्टेशनला जात असतांना. वरपाडे रोडवर पोलीस लाईन  समोरून  भास्कर वडरसह सहा जणांनी सूर्यवंशी यांचा रस्ता अडविला.  शिवीगाळ करीत   गुप्तीने वार करुन त्यांना जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सूर्यवंशी यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन भास्कर कौतिक वडर, सतीश भास्कर वडर, शंकर भास्कर वडर, देविदास भास्कर वडर, काशिनाथ राजाराम शिंदे, सोनू रमेश शिंदे   या सहा जणांविरुद्ध  गुन्हा  भा द वी कलम ३२४, ३४१, १४८, ५०६(२)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरणाचा तपास पूर्ण करुन पोलीस उपनिरीक्षक विजय महाले यांनी  दोषारोपपत्र शिंदखेडा न्यायालयात सादर केले होते. खटल्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश दस्तगीर रा. पठाण यांनी वरील सहा जणांना  दोषी ठरवून  एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि  प्रत्येकी दोन हजार दंडाची शिक्षा ठोठावली. शासनातर्फे सरकारी वकील  एम वाय पाडवी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय