शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल दुरुस्तीची तिस:यांदा निविदा!

By admin | Updated: January 8, 2017 23:38 IST

धुळे : शहरातील सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसह वार्षिक निगा व देखभाल करण्यासाठी मनपाने तिस:यांदा निविदा काढली आह़े

धुळे : शहरातील सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसह वार्षिक निगा व देखभाल करण्यासाठी मनपाने तिस:यांदा निविदा काढली आह़े दोन वेळा प्रतिसाद न मिळाल्याने तिस:यांदा निविदा काढण्यात आली आह़े शहरातील पाच प्रमुख चौकांमध्ये महापालिकेने सिग्नल यंत्रणा उभारलेली आहे. त्यात संतोषी माता चौक, कमलाबाई हायस्कूल चौक, गिंदोडिया चौक, कराचीवाला खुंट आणि देवपुरातील दत्त मंदिर चौक यांचा समावेश आहे. या पाचही चौकांमध्ये दररोज वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र, सिग्नल व्यवस्था सुरू नसल्याने वाहतुकीची नेहमी कोंडी होते. त्यामुळे सिग्नल नेहमी चालू असावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील संतोषीमाता चौक, कराचीवाला खुंट, दत्त मंदिर चौक, गिंदोडिया चौक या प्रमुख चौकांसह लहान-मोठय़ा चौकांमधील सिग्नल यंत्रणा नादुरुस्त आहे. अनेक सिग्नलचे लाईट तुटलेले आहेत. पोलही वाकलेले आहेत. काही सिग्नलवर धुळीचा थर  आहे. काही सिग्नलचे साहित्य मनपा इमारतीच्या छतावर धूळखात पडलेले आह़े दरम्यान, विविध संघटना व नागरिकांकडून सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत असल्याने मनपाने सिग्नल दुरुस्ती व देखभाल करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार यापूर्वी दोनवेळा निविदा काढण्यात आली़ मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिस:यांदा फेरनिविदा काढण्यात आली असून अंदाजपत्रकीय रक्कम 8 लाख 37 हजार 380 इतकी आह़े यापूर्वी 2014 मध्ये सिग्नलबाबत ठेका देण्यात आला होता, मात्र उपयोग झाला नाही़