शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भाविकांच्या अपूर्व उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 13:32 IST

दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी, शहरात विविध भागातून बाईक रॅली काढली

ठळक मुद्देमंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढल्यादर्शनासाठी भाविकांची गर्दीबाईक रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील सर्वच मंदिरांमध्ये प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा रविवारी दुपारी भाविकांच्या अपूर्व उत्साहात साजरा झाला. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.शहरात शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले तीन श्रीराम मंदिर आहेत. त्यात जुना आग्रारोड, खोलगल्ली (गल्ली नं.२) व जुन्या धुळ्यातील सुभाषनगरातील मदिंराचा समावेश आहे.्नरामनवमीनिमित्त सर्वच मंदिरांमध्ये आकर्षक सजावट, मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सकाळी ११ वाजेपासूनच भाविकांची मंदिरात  गर्दी होवू लागली होती. दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या.आग्रारोडवरील राममंदिर जुन्या आग्रारोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदीर संस्थानास सुमारे अनेक वर्षांची परंपरा  आहे. येथे गुढीपाडवा ते राम नवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येत आहे. रविवारी  सकाळी १०.३० वाजेपासून श्रीराम जन्मापर्यंत संजय कुळकर्णी यांचे कीर्तन झाले. दुपारी ठीक १२ वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन म्हणण्यात येत जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी भाविकांनी श्रीरामाचा एकच जयघोष केला.सुभाषनगरातील राममंदिरजुने धुळ्यातील सुभाष नगरात असलेल्या राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा साजरा अपुर्व उत्साहात साजरा झाला.  स्थानिक भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणीही भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.बाईक रॅलीरामनवमीनिमित्त शहरातील विविध भागातून बाईक रॅली काढण्यात आली. चारचाकीवर श्रीरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ दुचाकीस्वार होते. श्रीरामाचा जयघोष करीत ही रॅली शहरातील विविध मार्गावरून मार्गस्थ होत होती. 

 

टॅग्स :Dhuleधुळे