शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शॉकसर्किटने आग कार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 18:12 IST

चिमठाणेनजिक घटना : जीवितहानी टळली

ठळक मुद्देदोंडाईचाजवळील घटनाशॉकसर्किटने कारला आगसुदेवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : धुळे रस्त्यावर दोंडाईचा जवळील हॉटेल प्रशांतनजिक कारला अचानक शनिवारी दुपारी आग लागली़ या घटनेत कार संपूर्ण जळून खाक झाली़ सुदेवाने या दुर्घटनेत जीवितहानि झालेली नाही़ शॉकसर्किटने कारला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक सुका पाटिल व त्यांची पत्नी इंदुबाई पाटील हे शिंदखेड़ा तालुक्यातील धमाणे येथे नातेवाइकांकडे लग्नाला गेले होते. (एमएच १८ व्ही ४९९) या क्रमांकाच्या कारने धमाणे येथून लग्न आटोपून दोंडाईचा - धुळे रस्त्याने चिमठाणे येथे ते जात होते़  दोंडाईचानजिक ३ किमी इतक्या अंतरावर असलेल्या  हॉटेल प्रशांतनजिक कारला अचानक शॉकसर्किट झाल्याने कारला आग लागली़ आग लागल्याचे लक्षात येताच पाटील दाम्पत्याने तात्काळ कार थांबवून ते बाहेर पडले़ यावेळी कार संपूर्ण जळाली़ या दुर्घटनेत पाटील  दाम्पत्यास काहीही दुखापत झाली  नाही़ दोनही सुरक्षित आहेत. कारला लागलेली आग पाण्याने विझविण्यात आली़ घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़

टॅग्स :DhuleधुळेDondaichaदोंडाईचा