शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यात सरपंचपदासाठी ‘गणितं’ बदलणार!

By admin | Updated: July 7, 2017 13:06 IST

शिरपूर तालुक्यातील 17 ग्रा.पं.ची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

ऑनलाईन लोकमत

शिरपूर , दि.7 - सरपंच निवड आता थेट जनतेतून होणार असल्याने येत्या 2-3 महिन्यात होणा:या तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींची राजकीय गणितं बदलणार आहेत़  निवडणूक होणा:या तालुक्यातील ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणाची प्रारूप यादी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली आह़े त्यावर 15 जुलैला हरकती व सूचनांची सुनावणी केली जाणार आह़े
ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणा:या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आह़े त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवातही केली होती़ परंतु गत रविवारी शासनाने सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतल्याने आता जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमधील राजकीय गणिते बदलणार आहेत़ सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांना आता प्रभागापुरता विचार न करता संपूर्ण गाव समोर ठेवून व्यूहरचना करावी लागणार आह़े 
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आह़े त्यात ग्रामपंचायतनिहाय एकूण वॉर्ड व कंसात सदस्य संख्या पुढीलप्रमाणे- 
खंबाळे 4 (13), अर्थे बु़ 4 (11), अर्थे खुर्द (11), महादेव दोंदवाडे 3 (9),  करवंद 4 (13),  वरझडी 4 (11), त:हाडकसबे 3 (9), अजनाड 4 (11),  मांजरोद 4 (11),  हाडाखेड 4 (13), हिसाळे 4 (11),  खर्दे खुर्द 2 (7),  अंजदे बु़ 4 (11),  थाळनेर 6 (17),  बोराडी 6 (17),  तोंदे 4 (11)  व वाघाडी 5 (15) यांचा समावेश आह़े