शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राज समितीकडून ‘शिरपूर पॅटर्न’ची पाहणी

By admin | Updated: July 9, 2017 01:13 IST

आमदारांनी जलसंधारणाची माहिती जाणून घेण्यात दाखविला रस

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर :  तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेली कामे पाहण्यासाठी तीन आमदारांची समिती आली. या समितीने ‘शिरपूर पॅटर्न’अंतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करून यासंदर्भात प्रकल्प संचालक सुरेश खानापूरकर यांच्याकडून अधिकाधिक माहिती जाणून घेतली़गेल्या शुक्रवारी पंचायत राज समितीचे प्रमुख आमदार आऱ टी़ देशमुख, आमदार राजेंद्र नजरधने व आमदार कृष्णा गजबे हे  तालुक्यातील कामे पाहण्यासाठी आले होते़या  आमदारांना ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रकल्प संचालक सुरेश खानापूरकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात जाऊन ‘शिरपूर पॅटर्न’संदर्भात सविस्तर माहिती दिली़तालुक्यात आतापर्यंत ५५ गावांमध्ये १७८ साखळी बंधारे बांधली गेली आहेत़ जेणेकरून वर्षभर पाऊस पडला नाही, तरी किमान दुबार पिके घेऊ शकतात, असे खानापूरकर यांनी आमदारांना सांगितले़ या तालुक्यात पाणीटंचाई नाही, टँकर लागत नाही, असेदेखील त्यांनी सांगितले़ जलसंधारणाच्या कामामुळे आतापर्यंत १० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ लागली आहे़ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले, तर निश्चितच ३०० बंधारे बांधण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या पावसाळ्यात कमी पाऊस होऊनदेखील काही बंधारे ओव्हर फ्लो, काही बंधाºयात पाणी तर काही अजूनही कोरडे आहेत़ वाडी, अर्थे, बोराडी, जोयदा, खंबाळे, सांगवी या भागातील बंधाºयात मोठ्या प्रमाणावर पाणी असून तालुक्यातील पूर्व भागात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे नागेश्वर परिसरातील बंधारे कोरडे आहेत़ त्रिस्तरीय आमदारांच्या समितीला प्रत्यक्ष वाडी व बोराडी येथील बंधाºयांवर नेऊन त्यांना बंधारा कमी खर्चात कसा केला जातो, पाणी किती साठवले जाते, किती जमिनीत मुरते यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. या बंधाºयांतील पाणी पाहून आमदारांनी देखील आश्चर्य व्यक्त केले.