शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर, धुळे टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:17 IST

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर व पळासनेर टोल प्लाझा येथील कामगार, कर्मचाऱ्यांना बिगरासारखी वागणूक दिली जाते़ तसेच त्यांचे आर्थिक ...

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर व पळासनेर टोल प्लाझा येथील कामगार, कर्मचाऱ्यांना बिगरासारखी वागणूक दिली जाते़ तसेच त्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे़ कामगारांना न्याय देवून व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी दिलीप जमदाडे यांच्याकडे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या पदधिकाºयांकडून करण्यात आली़सात ते आठ वषार्पासून कर्मचारी टोल प्लाझावर कार्यरत आहेत. सध्या ३० कर्मचारी काम करीत आहेत. सदरील कर्मचाºयांचा पी. एफ ३२५ रूपयांप्रमाणने वेतनातून कपात केला जातो. तसेच पावसाळ्यात बाहेरील ५० कर्मचारी लावून काम केले जाते. याशिवाय कामगार कायद्यानुसार भर पगारी साप्ताहिक सुट्टी, इतर शासकीय सुट्या देण्यात येत होत्या. मात्र दोन वषार्पासून कर्मचाºयांचे काम केवळ २० कर्मचाºयांकडून करून घेतले जाते. तसेच प्रशासन पीएफ कपात करून कामगारांना ३०० रुपये दिले जाते़ टोल प्लाझाकडून कामगार कायद्याचे उल्लंघन कामगारांचे आर्थिक शोषन केले जाते़ साप्ताहिक सुट्टी दिली जात नाही. सुटी घेतली तर वेतन कापले जाते. वेतनातून कापलेली पीएफची रक्कम खात्यात भरली जात नाही. तसेच दरमहा किमान वेतनही देण्यात येते. मात्र त्यांचे कोणतेही विवरण दिले जात नाही. टोल प्रशासनावर कारवाई करून कर्मचाºयांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे़ यावेळी भाऊसाहेब थोरात, शिवाजी धनगर, सचिव सुनील भिल, आनंद शिंदे, सुकदेव थोरात, दिनेश कोळी, राहुल कोल, प्रा. महादेव जमधडे, अ‍ॅड. चंद्रकांत बैसाणे, विनायक निकुंभे, संदीप भिल, कमलाकर सौंदाणकर, यशवंत महिरे उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे