शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा हगणदरीमुक्त घोषित

By admin | Updated: July 2, 2017 10:48 IST

स्वच्छ भारत : केंद्रीय समितीने केली पाहणी; उपनगराध्यक्ष व सभागृह नेत्यांनी दिली माहिती

 ऑनलाईन लोकमत 

शिंदखेडा, दि.2 - धुळे  जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात केंद्रीय समितीने नुकत्याच केलेल्या पाहणीवरून शिंदखेडा शहराला हगणदरीमुक्त शहर घोषित केल्याची माहिती शनिवारी नगरपंचायतच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख व सभागृह नेते दीपक देसले यांनी दिली आहे. 
नगपंचायतीमार्फत 2015 पासून स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत शहरात सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामावर विशेष भर देण्यात आला. 
शहरामध्ये नागरिकांना हगणदरीमुक्तीची संकल्पना स्पष्ट करून आजर्पयत 1, 250 लाभाथ्र्याना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याशिवाय शहराच्या विविध 13 सार्वजनिक शौचालयांमधून 225 सीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
केंद्रीय समितीतील प्रमुख विश्वजित सिंग यांच्या उपस्थितीत नियुक्त पथकाने शहरात पाहणी केली.  त्यांच्या अहवालानुसार वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रकारातील शौचालयांचे काम उत्कृष्ट असल्याचे पथकातील अधिका:यांनी नमूद केले असून याबाबत 28 जून रोजी केंद्राच्या ‘क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ या  त्रयस्त समितीने अहवाल दिला. 
शिंदखेडा हगणदरीमुक्त शहराच्या कामासाठी मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अभिजित मोहिते, आरोग्य विभागातील अशोक माळी, अबू हसन शेख, हुसेन मेहतर, वसीम मेहतर  व गुड मॉर्निग पथकाने परिश्रम घेतले. त्यांना बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, संगणक अभियंता सचिन पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे, गणेश गावीत यांचे सहकार्य लाभले. 
शिंदखेडा हगणदरीमुक्त शहराचा या सन्मानाबद्दल विद्यमान नगराध्यक्षा मथुराबाई मराठे, गटनेते प्रा. सुरेश देसले, अनिल वानखेडे, सभागृह नेते दीपक देसले, उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख, आरोग्य सभापती सुषमा चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.