शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी येथे बैलाने घेतला बळीराजाचा जीव! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 12:52 IST

ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे गावात व्यक्त होते आहे हळहळ

ठळक मुद्देप्रवीण भदाणे गावातील प्रगतशील शेतकरी होतेशेतात बांधलेल्या आपल्या बैलांना चारापाणी करण्यासाठी ते गेले होतेशिंगाचा वार त्यांच्या हृदयावर बसल्याने ते जागीच कोसळले

आॅनलाईन लोकमतसाक्री : ज्यास शेतकºयाचा जीवाभावाचा मित्र म्हटले जाते त्याच बैलाने अचानक केलेल्या हल्ल्यात छातीत शिंग घुसल्याने मालक असलेल्या शेतकºयाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील शेवाळी येथे  घडली. प्रवीण श्यामराव भदाणे (४३) असे या शेतकºयाचे नाव आहे. ऐन दिवाळीत  घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रवीण भदाणे गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात.  सकाळी ९ वाजेच्या सुमारास भदाणे शेतात बांधलेल्या आपल्या बैलांना चारापाणी करण्यास गेले होते. ते बैलांना चारा टाकत असताना बैलाने अचानक भदाणे यांच्यावर हल्ला केला. पहिलाच शिंगाचा वार त्यांच्या हृदयावर बसला. जबर मार लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांचा जीवाचा आकांत ऐकून जवळील शेतातील शेतकरी धावत आले. त्यांनी भदाणे यांना अत्यंत जखमी अवस्थेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. धुळे येथील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रयत्नांनी शर्थ केली. सहा तास भदाणे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु अखेर नियतीपुढे ते हरले. त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबास समजताच घरात व गावात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, ११ वर्षांची मुलगी व चार वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने घरातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. कपड्यांऐवजी घरात आले पार्थिवबैलांना चारापाणी करून भदाणे दिवाळी सणासाठी मुलांना नवे कपडे आणण्यासाठी जाणार होते. परंतु तत्पूर्वीच शेतात ही घटना घडल्याने घरात नव्या कपड्यांऐवजी त्यांचे पार्थिव पोहचले. ज्या बैलाने त्यांच्यावर हल्ला केला, तो घरच्या गायीचा गोºहा होता. त्यालाही भदाणे यांनी मुलाबाळांप्रमाणेच पालनपोषण करून वाढविले होते. मात्र तोच त्यांच्या जीवावर उठला. या घटनेमुळे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.