शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

धुळे महापालिकेत नगरसेवकाची वरिष्ठ अधिकाºयास शिविगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:13 IST

अधिकाºयांनी पुकारले कामबंद आंदोलन, आयुक्तांना निवेदन

ठळक मुद्दे- जिल्हा नगरोत्थान योजनेतील कामांवरून वाद- कार्यकारी अभियंत्यांच्या तक्रारीनंतर अधिकाºयांचे कामबंद- हाताला काळी फित बांधून घडलेल्या घटनेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा नगरोत्थान योजनेत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांच्या तांत्रिक मंजूरीवरून मनपाचे कार्यकारी अभियंता बी़जी़भोई यांना शिवसेनेचे नगरसेवक संजय गुजराथी यांनी शिविगाळ केल्याची घटना मंगळवारी घडली़ या घटनेनंतर दुपारी अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले होते़महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी़जी़भोई यांच्याकडे जिल्हा नगरोत्थान योजनेतील कामांची फाईल प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करण्यात आली होती़ मात्र त्यांनी संबंधित फाईलला महासभेच्या ठरावाची प्रत जोडण्यास सांगितले़ प्रत जोडल्यानंतरही काही त्रुटी सुचविण्यात आल्याने नगरसेवक संजय गुजराथी व कार्यकारी अभियंता बी़जी़भोई यांच्यात वाद झाला़ हा प्रकार सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला़ त्यानंतर दुपारी भोई यांनी त्याबाबतची तक्रार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केल्याने अधिकाºयांनी लागलीच कामबंद आंदोलन पुकारले़ सर्व अधिकाºयांनी हाताला काळी फित बांधून आयुक्तांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला़ तर दुसरीकडे नगरसेवक संजय गुजराथी यांनी मात्र आपण भोई यांना शिविगाळ केली नसून केवळ जाब विचारल्याचे सांगितले़ आपल्या प्रभागातील रस्त्यांची कामे जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत सादर केली असून ती कामे मार्गी लावण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचेही गुजराथी म्हणाले़