शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रंधे शाळेतील ६ खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:08 IST

शिरपूर : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेकरीता

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील डॉ़विजयराव रंधे इंग्लिश मेडिअम स्कूलमधील ६ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे़ त्यासाठी ते पुणे येथे होत असलेल्या स्पर्धेकरीता रवाना झाले़पुणे जिल्ह्यातील फुरसंगी येथे १५ ते १७ डिसेंबर दरम्यान ३५ वी सबज्युनियर महाराष्ट्र राज्य हँडबॉल अजिंक्यपद राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे़ त्यासाठी धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्यावतीने झालेल्या निवड चाचणीत जिल्ह्यातील संघात किसान विद्या प्रसारक संस्थेच्या डॉ़विजयराव व्ही रंधे इंग्लिश मिडियम स्कूलचे विदयार्थी जुनेद खान, प्रितेश भदाणे, साई पाटील, वरूण गिरासे, तेजस देवरे, अंकित खाटीक यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली.१४ रोजी निवड झालेले विद्यार्थी रवाना होण्यापूर्वी संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे यांनी त्यांचा गुलाबपुष्ण देवून गौरव केला़त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, खजिनदार आशाताई रंधे, सचिव निशांत रंधे, विश्वस्त रोहित रंधे, संचालिका हषार्ली रंधे, समन्वयक प्रा़जी़व्ही़पाटील, प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार यांनी कौतुक केले. याकामी प्रशिक्षक हरीश सोनवणे, क्रीडा शिक्षक प्रमोद पाटील, शितल चव्हाण यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे