शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रोलर स्केटींग स्पर्धेत ७ खेळाडूंची विभागावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:20 IST

स्पर्धेत ११, १४, १७ व १९ वर्षाखालील मुले-मुली सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ  संचलित धुळे येथील एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूलच्या ७ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेत घवघवीत यश मिळविले़ त्यांची निवड विभागीय स्पर्धेकरीता करण्यात आलेली आहे़नुकत्याच जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा झाल्यात़ या स्पर्धेत ११, १४, १७ व १९ वर्षाखालील मुले-मुली सहभागी झाले होते. स्पर्धेत ११ वर्षे वयोगटात (इनलाइन) मध्ये ग्यान मंत्री हा विद्यार्थी द्वितीय क्रमांकाने व रोलर स्केटिंग मुलींमध्ये ग्रीषा अग्रवाल द्वितीय तर आशना बाफना हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्ष वयोगटात (इनलाइन) अमेय हिरे याने प्रथम क्रमांक व मुलींमध्ये कस्तुरी देवरे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला़ १४ वर्ष वयोगटात रोलर स्केटिंगमध्ये जिवेश सैदाणे याने तृतीय क्रमांक, १४ वर्षे मुलींमध्ये पूर्वा देशमुख तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी खेळाडूंचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांनी कौतुक केले. याकामी क्रीडा शिक्षक रतिलाल पाडवी यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे