शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या संघाची क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:28 IST

शिरपूर येथील संघ : जिल्हास्तरीय किक्रेट स्पर्धेत १७ वर्षीय संघाचा सहभाग 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या मुलींच्या संघाने १७ वर्षीय वयोगटातील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत  यश संपादन केले असून त्यांनी विभागीय स्पर्धेसाठी मजल मारली आहे.शहरातील आर.सी.पटेल फार्मसी मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली़ या स्पर्धेत  १७ वर्षे वयोगटात मुकेशभाई पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या मुलींच्या संघाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केल्याने त्यांची विभागीयस्तरावर निवड झाली आहे. क्रिकेटच्या या संघात हर्षिता कोळी, भाग्यश्री चौधरी, श्रेया परमार, दिक्षिता हुरेज, किनाली शहा, वैष्णवी कुलकर्णी, प्रतीक्षा सोमाणी, हेताली बाविस्कर, पिंकल अग्रवाल, प्राची बच्छाव, रश्मी पवार, नुपूर पटेल, गायत्री पाटील, यशस्वी पारख, भूमिका पटेल व दिव्यंका यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या यशाबद्दल   आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, मुख्य लेखापाल व प्रशासकीय अधिकारी राहुल दंदे, क्रीडा प्रमुख प्रितेश पटेल, मुख्याध्यापिका पूनम ठाकूर यांनी कौतुक केले. याकामी क्रिकेट कोच पूजा जैन, क्रीडा शिक्षक डी.बी.माळी, सोहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे