शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

लाकडांनी भरलेला ट्रक पकडला

By admin | Updated: February 5, 2017 00:20 IST

पारोळा रोड : शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाची कारवाई

धुळे : शहरातील पारोळा रोडवर शहर पोलिसांनी आंब्याची लाकडे घेवून जाणारा ट्रक पकडला़ ट्रकचालक व सहचालकाला लाकडाबद्दल माहिती देता न आल्याने व त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून तो पुढील कार्यवाहीसाठी वनविभागाकडे सोपविला आहे. शहरात गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक चैतन्या एस, अपर  पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी त्यांच्या पथकाला गस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक डी.आर. सपकाळ, उपनिरीक्षक बैरागी, पो.कॉ. मच्छिंद्र पाटील, मुक्तार मन्सुरी, राहुल पाटील, चेतन सोनवणे हे  शुक्रवारी पहाटे शहरात गस्त घालीत होते. त्यांना पहाटे 5़30 च्या सुमारास पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊस समोरून (क्ऱ एम.एच.16/टी-2727) हा ट्रक जातांना दिसला. संशय आल्याने पथकाने ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात आंब्याचे लाकूड आढळून आले. सदरचे लाकूड कुणाचे आणि कोठून कोठे नेले जात आहे, याबाबत ट्रकचालक व त्याच्या साथीदाराला विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच या लाकडासंबंधी कुठलीही कागदपत्रे त्यांच्याजवळ नव्हती. त्यामुळे त्यांनी ट्रकसह  80 हजार रूपये किंमतीचे लाकूड असा एकूण सुमारे 5 लाख 80 हजारांचा माल ताब्यात घेतला आहे. याबाबतची माहिती धुळे वन परिक्षेत्र अधिका:यांना दिली असून पुढील कारवाई त्यांच्या तक्रारीनंतर करण्यात येणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितल़े