शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वनिधी योजना नोंदणीत राज्यात दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:39 IST

मनपा : पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी ६८६ आॅनलाईन अर्ज

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान स्वनिधी योजना राबवण्यात येत आहे. मनपाकडून फेरीवाले व व्यवसायिकांना आॅनलाइन नोंदणीसाठी आवाहन केले होते़ स्वनिधी योजनेच्या नोंदणीत धुळे महापालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे़आत्मनिर्भर भारत संकल्पनेंतर्गत शहर हद्दीतील नगर पथविक्रेत्यांना कर्ज स्वरूपात आर्थिक साहाय्य देऊन अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी प्रयत्न होत आहे. नगरपथ विक्रेते नागरी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे घटक आहे. नागरिकांना त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे कमी दरात वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. कोरोना व लॉकडाऊनमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. त्यांना खेळते भांडवल देण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून योजना राबवली जात आहे. मनपा क्षेत्रातही या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेच्या कामाचा प्रधान सचिव महेश पाठक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. योजनेच्या लाभासाठी आॅनलॉइन अर्ज भरावा६८६ अर्ज आॅनलाइन प्राप्तयासाठी शहरातून पथविक्रेत्यांचे ६८६ अर्ज आॅनलाइन प्राप्त झाले आहे. योजनेच्या कामात राज्यात धुळे महापालिका दुस?्या स्थानी असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. शहर हद्दीतील पथविक्रेत्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, ाभापती स्नेहल जाधव, उपसभापती रेखा सोनवणे, कांतिलाल दाळवाले, साबीर शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी आदींनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे