शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दोंडाईचा नूतन विद्यालयातील १०२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:44 IST

शिक्षकांचा वार्षिक पारितोषिक

दोंडाईचा : शहरातील नूतन विद्यालयातील एन.एम.एम.एस.च्या परीक्षेत १३४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १०२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविल्याने विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सत्कार करण्यात आला.विविध प्रकारच्या स्पर्धेतील प्राविण्य मिळविणाऱ्या २८७ विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ज्ञानोपासक संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषीक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र देशमुख होते. कार्यक्रमास सचिव जुईताई देशमुख-पाटील, संचालक अमित पाटील, संचालिका अनिता रवींद्र देशमुख, प्राचार्य ए. डी. पाटील, पर्यवेक्षिका एन.एन. चव्हाण, एस.एस.पाटील, प्रा. पी. जी. कागणे, सी. एस. पाटील, एन. पी. भावसार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी पुलवामामध्ये आतंकवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य ए. डी. पाटील यांनी केले.कार्यक्रमात कृतिशील शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य ए. डी. पाटील, कलाभूषण पुरस्कार प्राप्त एस. ए. पाटील, उपक्रमशील.शिक्षक पुरस्कार प्राप्त एस.एन. ठाकरे, एन. पी. भिलाणे, पी.आर. देवरे, ए .बी. खांडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक म्हणून डी.जे. निंबाळकर, एल.जे.राजपूत यांना प्रमाण पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन. पी. भावसार, एन. पी. भिलाणे.एन. पी. बागल, पी.पी. महिरे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे