शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर मंदीर पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:02 IST

संडे अँकर । मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर

विंचूर ता़ धुळे : बोरी नदीच्या पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून विंचूर येथील संगमेश्वर मंदीर पुराच्या पाण्यात निम्मे बुडाले आहे़बोरी नदीच्या पर्जन्यक्षेत्रामध्ये शुक्रवारी सायंकाळी तब्बल अडीच तास मुसळधार पाऊस झाला़ शनिवारी देखील पावसाने दमदार हजेरी लावली़ दोन दिवस झालेल्या पावसामुळे बोरी नदीला पूर आला आहे़ त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़बोरी आणि कान्होळी नदीच्या संगमावरील मंदीरांना पुराच्या पाण्याने वेढले आहे़ संगमेश्वर महादेव मंदिरही निम्मेपक्षा अधिक पाण्यात बुडाले आहे़ हे दृश्य पहाण्यासाठी ग्रामस्थ नदीकाठी गर्दी करीत आहेत़जुन महिन्यात देखील नदीला पूर आला होता़ परंतु त्या तुलनेत शुक्रवार आणि शनिवारी आलेला पूर जास्त होता़ यामुळे शेतकऱ्यांची कामे देखील खोळंबली़ अनेक गावांचा संपर्क तुटल्याने बोरकुंड, दोंदवाड, विंचूर, धामणगाव, बोधगांव, शिरुड, निमगुळ आदी गावांसह बोरी पट्ट्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़कच्चे रस्तेगेले वाहूनबोरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गाडरस्त्यांसह इतर कच्च्या रस्त्यांवरील माती, मुरूम, खडीचा भराव वाहून गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत़ यादरम्यान बोरकुंडला खासगी मालकीच्या गाळ्यात पाणी शिरले तर विंचूरला शेळी मृत्यूमुखी पडली़ निमगूळकरांना नदीच्या पलीकडे जाणे अशक्य झाले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे