शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यात १४ गावांना पाण्याची समस्या भेडसावू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:59 IST

गत वर्षापेक्षा कमी गावांना टंचाई : विहीर अधिग्रहण व टँकरचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने पाणी टंचाई असलेल्या गावांची संख्या यावर्षी कमी झाली असून यावर्षी साक्री तालुक्यात १४ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.या गावांना काही ठिकाणी विहिरी अधिग्रहीत तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर कार्यवाहीसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे.गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने बऱ्याच गावांना पाण्याचा बºयापैकी साठा आहे. त्यापैकी केवळ १४ गावांनाच यावर्षी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यात आमखेल, शेंदवड पैकी मावजीपाडा, केवडीपाडा, कुडाशी पैकी अम्बापाडा, देवजीपाडा, कोरडे, वाकी पैकी चाफाबन, कालटेक पैकी पचाळे, चोरवड पैकी दसवेल पाडा, लगडवार पैकी नवापाडा, देवजीपाडा, शेंदवड, सालटेक, बोपखेल, दिवाळ्यामाळ, मळगाव आदी गावांना विहीर अधिग्रहीत करणे किंवा पाण्याचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत.गेल्यावर्षी ६५ गावांना होती टंचाईगेल्यावर्षी साक्री तालुक्यातील काही गावांना नोव्हेंबर पासूनच तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. मे अखेरपर्यंत जवळपास ६५ गावांना तीव्र पाणीटंचाई होती. त्यानुसार प्रशासनाने या गावांना उपाय योजना सुरू केली होती.

टॅग्स :Dhuleधुळे