शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेळेस मुदतवाढ देवूनही आरटीईचे पहिल्या फेरीतील प्रवेश अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:18 IST

धुळे जिल्ह्यातील ६२८ प्रवेश पूर्ण

ठळक मुद्देमोफत प्रवेशासाठी १२३७ जागांसाठी २ हजार ३५५ अर्ज प्राप्तपहिल्या सोडतीत ८१० विद्यार्थ्यांची निवड१० मे पर्यंत ६२८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

आॅनलाइन लोकमतधुळे : आरटीई अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत देण्याची तरतूद आहे. पहिल्या सोडतीत ८१० विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली. १० मे अखेरपर्यंत ६२८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. प्रवेशासाठी दोनवेळा मुदतवाढ देवूनही पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण होऊ शकलेले नाही.आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता धुळे जिल्ह्यातील ९७ शाळांमधील १२३७ जागांसाठी २ हजार ३५५ अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची ८ एप्रिल रोजी पुण्यात सोडत काढण्यात आली होती. त्यात मोफत प्रवेशासाठी ८१० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदा ४ मे पर्यंत व नंतर १० मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली.मात्र १० मे अखेरपर्यंत ८१० पैकी ६२८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले होते. अजुनही १८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. दरम्यान अजून तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का? की दुसरी सोडत काढण्यात येणार असा प्रश्न पालकांना पडलेला आहे.दरम्यान पालकांनाही आपल्या पाल्याचा प्रवेश नामवंत शाळेतच व्हावा अशी इच्छा असते. नामांकित शाळेत प्रवेश मिळत नसल्याने, अनेक पालक पाल्याची निवड होऊनही प्रवेश घेत नाही. त्यामुळेही प्रवेश अपूर्ण राहतात असे सांगण्यात आले.गेल्यावर्षीही चारवेळा दिली होती मुदतवाढदरम्यान गेल्यावर्षीही मोफत प्रवेशासाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती. तरीही पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण होऊ शकले नव्हते. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे