शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिवर्धक औषधाच्या नावाने ग्रामस्थांची लूट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:22 IST

शिंदखेडा तालुका : आरोग्य विभागाने लसचे नुमने तपासणीसाठी पाठविले, अहवाल आल्यानंतर कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा  :  तालुक्यातील पाटण येथे गेल्या दोन तीन दिवसासापासून बुद्धिवर्धक औषधाच्या नावाने  सुरु असलेला गैरप्रकार काही जागरूक  ग्रामस्थांनी उघडकीस आला. त्यानंतर आरोग्य विभागाने औषध तपासणीसाठी पाठविली. त्यात काही गैरप्रकार आढळल्यास कारवाईचे आश्वासन दिले.सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील  गावांमध्ये काही दिवसांपासून एक टोळी सक्रिय आहे.  ते गावात जाऊन बुद्धिवर्धक आयुर्वेदिक  लसच्या नावाने नोंदणी करत होती. एका बाटलीचे १२० रुपयाप्रमाणे लोकांकडून घेऊन नोंदणी करत होते. आमचे औषध हे बुद्धिवर्धक असून  यामध्ये, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, बुद्धी, आकलन, स्मृती, चांगल्या प्रकारे कार्य करतात. एलर्जी पासून संरक्षण करते. ९ महिने ते १६ वर्षापर्यंतच्या मुलाची बुद्धी वाढण्याचा दावा करतात, असे सांगून गावातील लोकांकडून १२० प्रमाणे पैसे गोळा करत होते.  दोन दिवसात पाटण गावात १५० ते २०० बाटल्यांची  नोंदणी केली होती. ६ डिसेंबरला लोक गावात औषध वाटप करत असताना या प्रकारात काही तरी गडबड असल्याचा संशय आल्यावर गावातील नागरिक  चंद्रकात माळी यांनी विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होते. या सर्व प्रकार बाबत तालुका आरोग्य अधिकाºयांशी संपर्क केला असता, त्यांनी असा कुठल्याही संस्थेला परवानगी दिली  नसल्याचे सांगण्यात आले. ते गावात दाखल झाले. गावातील लोकांनी अधिकाºयांना सर्व प्रकार लक्षात आणून दिला असता अधिकाºयांनी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्याकडे मुद्देमाल व औषध विक्री करणाºया दोघांना पोलीस स्टेशन जमा करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे