शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

धुळ्यात संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:09 IST

दिवसभर भजनाचा कार्यक्रम, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

आॅनलाइन लोकमतधुळे : संतश्रेष्ठ गजानन महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ऋषिपंचमीच्या दिवशी देवपुरमधील रामनगर भागात असलेल्या गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रम झाले. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.मंगळवारी सकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष गोपाळ केले व त्यांच्या पत्नी सुनंदा केले यांच्याहस्ते महाआरती झाली. यावेळी प्रफुल्ल पाटील, नगरसेविका ज्योत्सना पाटील, नगरसेवक नंदू सोनार, रमेश अमृतकर, शैला अमृतसर (मालेगाव) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सकाळी मंदिरात मूर्तीला महाभिषेकाला करण्यात आला. सनई चौघड्यांच्या साह्याने मंगलविधी करण्यात येत होते.दुपारी १२.३० ते रात्री १० वाजेपर्यंत स्वामी समर्थ भजनीमंडळ,ब्रह्मचैतन्य भजनीमंडळ, गजानन महिला भजनीमंडळ, मक्ताई भजनीमंडळ, एकता भजनीमंडळ,रेणुका भजनीमंडळ,तुळजाभवानी भजनीमंडळ (गोराणे, तालुका शिंदखेडा) यांनी भजने सादर केली. साधारण आठ ते दहा हजार भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्षांसह उपाध्यक्ष कमलाकर जोशी,तुळशीराम बोरसे, दिलीप भट, नरेंद्र जोशी, सुभाष निरखे, जितेश जोशी, दिपक दिक्षीत व सर्व गजानन भक्तांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे