शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्याचा निर्णय मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 21:01 IST

वंचित बहुजन आघाडी : मुंबईत लाँगमार्च काढण्याचा इशारा

धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या सन २०१९ च्या सरळसेवा भरतीमधील चालक तथा वाहक पदासाठी नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी करीत एसटी कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली या कर्मचाºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी एसटी महामंडळाने सरळसेवा भरतीद्वारे ८ हजार २२ पदे भरण्याचा निर्णय घेतला होता़ त्यात प्रत्यक्ष निवड यादीतील ४ हजार ५०० पात्र उमेदवारांपैकी १ हजार ३०० उमेदवारांना प्रशिक्षण देवून नियुक्त्या देण्यात आल्या़ तसेच ३ हजार २०० चालक तथा वाहक, १५० राज्य संवर्ग कर्मचारी आणि ८२ अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत़दरम्यान, रोजंदारी गट क्रमांक एकमध्ये नेमणूक दिलेल्या चालक तथा वाहक कर्मचाºयांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे़ या निर्णयामुळे ४ हजार ५०० कर्मचाºयांना कोणताही दोष नसताना तात्पुरत्या स्वरुपात नोकºया गमवाव्या लागणार आहेत़ एसटी महामंडळाला कर्मचाºयांची आवश्यकता असताना केवळ कोरोनामुळे त्यांची सेवा स्थगित करुन कर्मचाºयांवर अन्याय केला जात आहे़सदरचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक टंकलेखक, राज्य संवर्ग व अधिकारी तसेच अनुकंपा तत्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षण थांबविण्याचा निर्णय रद्द करावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़ याबाबत आठ दिवसात निर्णय घेतला नाही तर मुंबईत लाँगमार्च काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे