शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:52 IST

कुमारनगर : १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात राहणाºया निवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्याने डल्ला मारला़ रोकडसह दागिने असा एकूण १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल घेऊन  पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला़ शहरातील साक्री रोड, कुमारनगर ब्लॉक नंबर ओ/९, रुम नंबर ७, सेंट्रल बँकेजवळ रमेश विनायक पाटील यांचे निवासस्थान आहे़ ते निवृत्त शिक्षक आहेत़ त्यांचा एक मुलगा नितीन हा वर्धा येथे असून दुसरा मुलगा अमित हा नवापूर येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे़ रमेश पाटील आणि त्यांची पत्नी हिराबाई हे दोघे कुमारनगरातील घरात  राहतात़ दोन मजली घर असल्याने ते वरच्या मजल्यावर शनिवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसले होते़ त्यानंतर ते झोपले़ पहाटे १ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चोरट्याने त्यांचे तळमजल्यावरील घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरात ठेवलेले लोखंडी कपाट फोडले़ त्यात ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीचा ५ तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार, २० हजार रुपये किंमतीचा २ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस हार, ६ हजार ५०० रुपये किंमतीचा ६़५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ११ अंगठ्या आणि ४० हजार रुपये रोख रक्कम याशिवाय १ हजार रुपये किंमतीचे ४ जुने ड्रेस असा एकूण १ लाख १७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला़ सकाळी ७ वाजेच्या सुमारास रमेश पाटील यांची पत्नी हिराबाई ही तळमजल्यावर आली असता तिला लाईट सुरु असल्याचे दिसले़ दरवाजाही उघडा दिसला़ तिने ही बाब नवºयाला सांगितली़ त्यांनी घरातील वस्तुंची तपासणी केली असता घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले़ घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला़ याप्रकरणी रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला़ 

टॅग्स :Dhuleधुळे