शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपातील भरती प्रक्रियेबाबतचा ठराव अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 13:56 IST

महासभेचा ठराव अखेर निलंबित करण्यात आला असून येत्या महासभेत त्याबाबतचा विषय माहितीस्तव ठेवण्यात आला आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 14 - महापालिकेत 2011 मध्ये झालेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत अनियमितता असतांना शासनाच्या पत्रानुसार भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यास महासभेने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती़  मात्र आयुक्तांनी सदर ठराव विखंडीत करण्याची मागणी केल्यानंतर महासभेचा ठराव अखेर निलंबित करण्यात आला असून येत्या महासभेत त्याबाबतचा विषय माहितीस्तव ठेवण्यात आला आह़ेमहापालिकेने 2011 मध्ये सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती़ जाहिरातीत 20 पदे तोंडी मुलाखती घेऊन भरण्यात आली असून 11 पदांची भरती प्रक्रिया त्यावेळी प्रलंबित राहिली़ या सरळसेवा भरती अंतर्गत बागमाळी, मुकादम व फिल्ड वर्कर या 7 पदांसाठी 28 मे 2012 ला लेखी परीक्षा घेण्यात आली़ लेखी परिक्षेनंतर त्याच दिवशी मुलाखत ठेवण्यात आली होती़ तथापि, लेखी परिक्षेचे निकाल जाहीर होण्यास सायंकाळी 5 वाजल्यामुळे त्या दिवशी मुलाखती होऊ शकल्या नाहीत़ त्यानंतरही मुलाखतीची प्रक्रिया प्रलंबितच राहिली़ याबाबत 13 जानेवारी 2016 ला झालेल्या महासभेत ठराव करून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात आली होती़ मात्र आयुक्तांनी विविध बाबींचा संदर्भ देत ठराव विखंडीत करण्याची मागणी केली होती़ त्यानुसार शासनाने ठराव प्रथमत: निलंबित केला आह़े