शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यातील दोन मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:05 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव

ठळक मुद्देगेल्यावर्षी जिल्ह्यात असमाधानकारक पाऊसउमरपाटा व कुडाशी या मंडळात भीषण पाणी टंचाईया दोन्ही मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

आॅनलाइन लोकमतधुळे : राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र साक्री तालुक्यातील उमरपाटा व कुडाशी ही दोन महसूल मंडळे दुष्काळातून वगळण्यात आली आहे. मात्र या दोन्ही मंडळात पाणी, चारा टंचाई असून, यावर्षी कोणतेच पीक हाती आलेले नाही. त्यामुळे या मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव करण्याची मागणी करण्यात आली.   सभेत या दोन्ही मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर सभेत रोहयोच्या वार्षिक आराखड्याचा विषय तूर्त स्थगित ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा  यशवंतराव चव्हाण सभागृहात  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात वरील ठराव करण्यात आला. व्गेल्यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी व टंचाई भेडसावू लागली होती. त्यामुळे शासनाने सुरवातीला धुळे व शिंदखेडा तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला होता. मात्र शिरपूर व साक्री तालुक्यातही पाणी, चाºयाची  भीषण परिस्थिती असल्याने संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. त्यानुसार शासनाने शिरपूर, साक्री तालुक्याचाही दुष्काळी तालुक्यात समावेश केला.मात्र साक्री तालुक्यातील कुडाशी व उमरपाटा ही दोन मंडळे वगळली होती. या दोन्ही मंडळात पाण्याची भीषण टंचाई  आहे. त्यामुळे या दोन मंडळात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव सर्वानुमते  करण्यात आला.