शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाके अन् चौकाचौकात ‘थर्मल स्कॅनर’ची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:00 IST

खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय : प्रत्येक घटकाची मदत महत्वाची

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी खूप महत्वाचे आणि कठोर निर्णय घ्यावे लागतात़ चीनमधील ज्या वुहान शहरामधून कोरोनाची सुरुवात झाली, ते शहर चीन सरकारने कुलूपबंद केले होते़ आपल्याला हे शक्य नसले तरी आपल्याकडे असलेले टोलनाके आणि शहरातील महत्वाच्या चौकात थर्मल स्कॅनर लावले तर कोरोना लवकर अटोक्यात आणणे शक्य होईल, असे मत आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे़कोरोनाची साथ अटोक्यात आणण्यासाठी शासनाने गंभीर पाऊले उचलली आहेत़ धुळे शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे़ शिवाय लग्नसराई असल्यामुळे बाजारपेठेत आणि कार्यालयांमध्ये वर्दळ असते़ तसेच रेल्वेस्टेशन आणि खाजगी बसेसमुळे ये जा करणाऱ्यांची सकाळी आणि रात्री गर्दी असते़ संसर्ग होवून नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये थर्मल स्कॅनर लावण्याची गरज आहे़ तीन महामार्गांवर वसलेल्या या शहराच्या दुतर्फा टोलनाके आहेत़ शहरात येण्यासाठी किंवा शहरातून इतरत्र जाण्यासाठी टोलनाके ओलांडून जावे लागते़ अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे या टोलनाक्यांवर थर्मल स्कॅनर लावले तर ही साथ पसरण्यापासून रोखता येवू शकते़ कोरोनाच्या या धास्तीमध्ये थर्मल स्कॅनर हा सर्वाधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरु शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे़शासनाने लवकर पाऊले उचलली आहेत; पण पुढील दोन किंवा तीन टप्प्यानंतर या आजाराचा एकदम उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे़

टॅग्स :Dhuleधुळे