शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील शिक्षक भारती संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 11:39 IST

मागणी : विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदान द्या

ठळक मुद्देतसेच त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई येथे शिक्षणमंत्री तावडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन शिक्षणमंत्री तावडे यांनी येथे दिले. यावेळी शुभांगी पाटील, विवेक पाटील, अ‍ॅड. विवेक सूर्यवंशी, गजेंद्र अपळकर, डॉ. शेशराव पाटील, प्रतिभा अजळकर, योगेश साळुंखे उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणमंत्री तावडे यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात अघोषीत शाळा अनुदानासह घोषीत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्यातील अघोषीत विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना अनुदान घोषीत करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. परंतु, या आंदोलनानंतरही राज्य शासनातर्फे अघोषीत शिक्षकांच्या अनुदानाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत राज्य अघोषीत शिक्षक -शिक्षिका आंदोलन समितीच्या वतीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांना धुळ्यात निवेदन देण्यात आले होते. त्यांनी या निवेदनाची दखल घेतली. त्यानुसार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र दिले.