शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:22 IST

अहिरे यांच्याकडे प्राथमिकचाही होता प्रभारी पदभार

ठळक मुद्दे१९ जुलै २०१७पासून अहिरेंकडे होता माध्यमिकचा पदभारप्राथमिकचाही अतिरिक्त पदभार सोपविला होता

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांची पुणे येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहायक संचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या रिक्तजागी यापूर्वीच मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. सुभाष रमेश बोरसे यांनी नियुक्ती झालेली आहे. डॉ. बोरसे यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.प्रविण अहिरे हे १९ जुलै २०१७ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.२४ डिसेंबर २०१८ पासून त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच निरंतन शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला होता.शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील सात शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ४ जून रोजी काढले.त्यात धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांचाही समावेश असून, त्यांची पुण्याला सहायक संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.दरम्यान आपला कार्यकाळ चांगला राहिला, शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षाही कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याचे प्रविण अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.डॉ. बोरसे पदभार स्वीकाणारमाध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त झालेले डॉ. सुभाष बोरसे हे पुढील आठवड्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण