शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेल्या पाटचारीची अखेर दुरुस्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:39 IST

आज सकाळी पाणी सोडणार : मालनगाव संघर्ष समितीने जेसीबी मशिन दिले उपलब्ध करून

लोकमत न्यूज नेटवर्कदहीवेल : ऐन रब्बी हंगामात फुटलेली पाटचारी दुरुस्त होत नसल्याने शेतकºयांनी धरणे आंदोलनाचा पवित्रा स्वीकारताच अखेर युद्ध पातळीवर या पाटचारीची शनिवारी दुरुस्ती करण्यात आली. त्याद्वारे रविवारी सकाळी पुन्हा पाणी सोडले जाणार आहे. ही न्याय मागरी लावून धरल्याने ‘लोकमत’चे आभार व्यक्त होत आहेत.  मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने या प्रश्नाला वाचा फोडली. पाटचारी फुटून आठवडा उलटला तरी ती दुरुस्त करण्याबाबत पाटबंधारे विभागाची अनास्था उघड झाली होती. अखेर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध होताच शनिवारी दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी मालनगाव संघर्ष समितीने  जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले.  शुक्रवारी संघर्ष समितीची बैठक आटोपल्यानंतर सर्व पदाधिकारी व शेतकरी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांना भेटले. सात दिवस होऊनही पाटचारीची दुरुस्ती का होत नाही, शेतकºयांना वेठीस का धरतात, असा जाब विचारला. तसेच कामास सुरूवात झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर समिती पदाधिकाºयांनी मध्यस्थी करत शेतकºयांना शांत करत जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे