शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

आठवड्यात ग्राहकांना सेवा सुरळीत कराव्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:39 IST

बीएसएनएल : अधिकायांना दिले निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात भारतीय संचार निगम लिमिटेडच्या सेवा काही दिवसांपासून विस्कळीत आहे. यामुळे आॅनलाइन कामांचा बोजवारा उडाल्याने ग्राहकांसह विद्यार्थींना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ ग्राहकांना सुरळीत सुविधा पुरविण्यात यावी अशा मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे़ ग्राहक सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखले मिळण्यात अडचणी येत आहे़त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ तसेच जिल्ह्यातील हजारो लँडलाइन व सिमकार्ड धारकांना १० ते १२ दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंटरनेट सेवा ठप्प होत असल्याने महत्वाचे आॅनलाइन कामे रखडत आहेत. कंपणीकडून आठवड्याभरात बी.एस.एन.एल कंपनीने सेवा सुरळीत करावी अन्यथा  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे, बंटी निकम, ऋषी चव्हाण, तुषार भामरे, पप्पू शिरसाठ, राज कोळी, कुणाल पाटील, विश्वजीत पाटील, आयुष्य जयस्वाल आदीसह राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे