शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाज परिचय मेळाव्यात ६५० जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 21:54 IST

पाच राज्यातून होती उपस्थिती

धुळे : हिंदी भाषिक ब्राह्मण समाजाचा परिचय मेळावा धुळ्यात पार पडला़ यात २४२ मुलींनी तर ४०८ मुलांनी नोंदणी केली होती़ प्रत्यक्षात मात्र मोजक्याच मुलां-मुलींची मेळाव्यात उपस्थिती होती़ त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला थोडक्यात परिचय करुन दिला़ब्राह्मण युनिटी हिंदी भाषिक सर्व शाखेय उपवर आणि वधुंचा परिचय मेळावा शहरातील देवपूर भागात प्रोफेसर कॉलनीतील मनकर्णिका भवनात रविवारी पार पडला़ यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तिवारी, सुनिता तिवारी, हिंदी भाषिक राष्ट्रीय अध्यक्ष अजय पांडे, युवा प्रमुख अनिल दीक्षित यांच्यासह श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष महेश मुळे, भूषण जोशी, दुर्गाचरण शर्मा, शिवप्रसाद शर्मा, प्रीतम पाठक, पी़ ए़ कुलकर्णी, रविंद्र कुलकर्णी, राजू पंडीत, सचिन शर्मा, विनोद मोराणकर आदी उपस्थित होते़ वधू-वरांचे परिचय मेळावे घेणे किती गरजेचे आहे़, त्यातून वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याचेही सांगण्यात आले़मान्यवरांच्या मनोगतानंतर उपस्थित उपवर-वधूंच्या परिचय मेळाव्याला सुरुवात झाली़

टॅग्स :Dhuleधुळे