शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अलिकडे मुले शिकत नाही, केवळ गुण मिळवतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 18:49 IST

प्रा़ रमेश पानसे यांचे प्रतिपादन, धुळयात सुरू होणार शिक्षण प्रणाली अभ्यासक्रम

ठळक मुद्दे-कमलाबाई कन्या शाळेत ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली अभ्यासक्रम सुरू-क्षमता विकासावर आधारीत बालशिक्षण ही काळाची गरज-धुळयाने बालशिक्षणासाठी घेतलेला पुढाकार ही गौरवाची बाब

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अलिकडे मुले शिकत नाही, केवळ गुण मिळवतात़ त्यामुळे ६ वर्षांच्या आतील मुलांसाठी अर्थात बालशिक्षणासाठी सरकारने पुरेशी गुंतवणूक केली तरच पुढील पिढी चांगली मिळू शकेल़ क्षमता विकासावर आधारीत बालशिक्षण ही काळाची गरज असून त्यात धुळयाने घेतलेला पुढाकार ही गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन बालशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा़ रमेश पानसे  यांनी धुळयात आयोजित व्याख्यानात केले़शहरातील स्त्री शिक्षण संस्था व बालशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम शिक्षक तयार व्हावेत यासाठी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली उपयुक्त अभ्यासवर्ग तसेच बालवाडी शिक्षकांसाठी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा़ रमेश पानसे यांनी भुमिका विषद केली़ यावेळी स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी, पी़डी़दलाल, ऱवि़बेलपाठक, बाळकृष्ण बोकील, जयश्री बोकील, डॉ़ दिनेश नेहेतेमनिषा जोशी, वासंती जोशी, डॉ़ अरूणा नाईक, सुलभा भानगावकर,  नंदलाल रूणवाल, कमलाबाई कन्या शाळेत प्रा़ रमेश पानसे यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले़ व्याख्यानात बोलतांना प्रा़ पानसे यांनी डिएड, बीएड करणाºया सर्व भावी शिक्षकांनी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रणाली उपयुक्त अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले़