शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वर गणपती मंदिराची साकारली प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी सार्वजनिक मंडळांनी आरास तयार केलेली नाही. मात्र घरोघरी बसविण्यात आलेल्या बाप्पाच्या ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी सार्वजनिक मंडळांनी आरास तयार केलेली नाही. मात्र घरोघरी बसविण्यात आलेल्या बाप्पाच्या ठिकाणी भाविकांनी अनेकत्तोत्म आरास साकारलेल्या आहेत. यापैकी धुळ्यातील कुंभारे परिवाराने धुळ्यातील पांझरा नदीच्या किनारी असलेल्या सिद्धेश्वर गणेश मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारलेली आहे.यावर्षी सर्वचठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. गणेशोत्सवात गर्दी होते, त्यातून पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करीत शासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे सार्वजनिक मंडळांना आवाहन केले. त्यानुसार मंडळांनीही त्याची प्रभावीपणे अंबलबजावणी केली. दरवर्षी जे मंडळे मोठमोठी आरास करीत होती, त्यांनी यावर्षी फक्त मूर्ती स्थापनेलाच प्राधान्य दिलेले आहे.मात्र घरी साजऱ्या होणाºया या उत्सवाला कोणतीही मर्यादा घालून दिलेली नाही. शहरातील काही हौशी, उत्साही भक्तांना बाप्पाची मनोभावे स्थापना करून एकाहून एक सरस आरास केलेली आहे.धुळ्यातील मोहिनी कोतकर व तनुजा कुंभारे यांनी शाडू मातीची मूर्ती तयार करून त्याची स्थापना केली आहे. लॉकडाऊनच्या काळात जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे या प्रार्थने प्रित्यर्थ धुळ्यातील प्रसिद्ध अशा सिद्धेश्वर गणेश मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रतिकृती घरातील उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीपासूनच तयारी केलेली आहे. यात पुठ्ठा, कागद, रंग, काड्या, दोऱ्यांचे रिळ, याचा वापर केलेला आहे. कमी साधनांचा वापर करून बनवलेली कलाकृती चर्चेचा विषय ठरत आहे.