शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कासारे येथे उद्या रथयात्रा; तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 13:32 IST

स्वच्छतेसह रंगरंगोटी । विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कासारे : येथे कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीजेच्या मुहूर्तावर मंगळवारी २९ रोजी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.रथयात्रेच्या कार्यक्रमास सकाळी ८ वाजेपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात बालाजी मंदिरात बालाजी अभिषेक व पूजा साक्री तालुक्यातील निमंत्रित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व विविध मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक होऊन मग बालाजी मंदिर, विशवकर्मा चौक, कुंभारगल्ली मार्गे बाजारपेठ, बसस्टँड ते गावदर्जा व परत याच मार्गे बालाजी मंदिर अशी संपन्न होईल.या निमित्ताने ३० रोजी बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत बाजारपेठ कासारे या ठिकाणी कुस्त्यांची दंगल आयोजित केली असून त्यात विविध भांडी व रोख रकमेच्या बक्षिस असे आयोजन सालाबादप्रमाणे आहे.उत्तर महाराष्ट्रासह कुस्तीगीरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तसेच या रथयात्रे निमित्त व्यापारी व दुकानदारांनी आपली दुकाने थाटून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन रथयात्रा समितीच्या वतीने तमाम भाविकांना करण्यात आले आहे. या रथयात्रेची संपूर्ण तयारी अंतिम टप्यात पूर्ण झाली असून परिसरासह तालुक्यातून व जिल्ह्यातून सर्व भाविकांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे