शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुसुंबा येथे रास्तारोको आंदोलन, धुळ्यात निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:24 IST

सूडबुद्धीने कारवाईचा आरोप : शरद पवारांवरील गुन्ह्याचा तीव्र निषेध

धुळे/कुसुंबा : राज्य सहकारी बॅँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरूद्ध दाखल गुन्ह्याचा जिल्हा व राष्टÑवादी युवक कॉँग्रेसतर्फे रास्तारोको व निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला. ही कारवाई निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाºयांनी केला.  पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वात कुसुंबा येथील राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहावर गुरूवारी सकाळी सुमारे अर्धा तास रास्तारोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात जगदिश रायते, भगवान भिल, सुधाकर जाधव, प्रकाश शिंदे, अतुल जैन, बाबा कारंकाळ, कैलास सोनवणे, इंद्रदास रायते, शशिकांत सैंदाणे, आनंद महाले, जितेंद्र विनायक शिंदे, प्रतापराव शिंदे, भगवंत  शिंदे, नितीन शिंदे, लोटन बापू शिंदे, आनंद सावंत, मुस्ताक शेख, भटू नेरकर, दिनेश रायते, दामू पारधी, भिकन पारधी, निंबा कुंभार, दिलीप शिंदे, चंद्रकांत चौधरी, सुनिल शिंदे, रविंद्र पारधी, शेख जब्बार, प्रकाश शिंदे, गुलाब निकम, सतीष निकम, राजेंद्र शिंदे, दिलीप महाजन, पप्पू शिंदे, जगदिश शिंदे आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील  वाहतूक वाहनांच्या रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.मात्र पोलिसांच्या महत्प्रयासानंतर ही वाहतूक सुरळीत होऊ शकली. प्रशासनाला निवेदन युवक राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला. शरद पवार कोणत्याही बॅँकेचे संचालक नसताना त्यांच्यावर दाखल हा गुन्हा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पदाधिकाºयांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Dhuleधुळे