शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

धुळयात मराठा क्रांती मोर्चातर्फे बंदच्या आवाहनासाठी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 11:25 AM

उत्स्फूर्त प्रतिसाद, बससेवा बंद, शाळांनाही दिली सुटी

ठळक मुद्दे-आग्रारोडवर मराठा क्रांती मोर्चाची रॅली-जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद-जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा समन्वय आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे़ या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी आग्रारोडवर व्यावसायिकांना केले़ दरम्यान, शहरात सर्वत्र दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ धुळयात मराठा क्रांती मोर्चातर्फे आग्रारोडवरील व्यावसायिकांना बंदचे आवाहन करीत रॅली काढण्यात आली़ त्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, अतुल सोनवणे, कमलेश देवरे, साहेबराव देसाई, संजय वाल्हे, निलेश काटे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले़ शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत असून बससेवा तसेच शाळाही बंद आहेत़ या बंद दरम्यान शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आई भवानी चरणी जागरण गोंधळ घालून साकडे घातले जाणार आहे़  

टॅग्स :DhuleधुळेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा