शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्याच्या संमेलनात राजवाडे मंडळाचा स्टॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:20 IST

दुर्मिळ प्रकाशन : सर्जेराव भामरे यांची माहिती

ठळक मुद्देबडोद्यात राजवाडे संशोधन मंडळाचा स्टॉलस्टॉल राहणार १६ ते १८ फेब्रुवारीपर्यंतमंडळाचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणारं

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गुजरात राज्यातील बडोदा येथे मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेबु्रवारी दरम्यान होत आहे़ या ठिकाणी धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाच्या दुर्मिळ प्रकाशनांचा स्टॉल लावण्यात येणार आहे़ अशी माहिती मंडळाचे मुख्य सचिव डॉ़ सर्जेराव भामरे यांनी दिली़ ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होत आहे़ राजवाडे यांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने राजवाडे मंडळाने आपल्या दुर्मिळ आणि वैशिष्ठ्यपुर्ण प्रकाशनांचा स्टॉल लावलेला आहे़ या स्टॉलवर राजवाडे मंडळाची आणि मराठ्याच्या इतिहासाची साधने, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, समग्र राजवाडे खंड, शिवाजी महाराजांची राजनिती, वेदांच्या अभ्यासात उपयुक्त निरुक्त, सोर्सेस आॅफ मराठा हिस्ट्री, गिताई धर्मसार, ज्ञानेश्वरी नितीकथा, अमृतानुभव, नवरस रागमाला, योग चिंतामणी, वेडीया नागेश, तात्या जोगाच्या चरित्राची साधने, खानदेश माळव्याच्या इतिहासाची साधने, नागपुरकर भोसल्यांचे चिटणीशी बयान, नागपूर राज्याच्या इतिहासाची साधने - रघुजी प्रथम, मराठा कालिन शासन व्यवस्था आणि स्थित्यंतरे, आणिबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय यासोबत संशोधक त्रैमासिकाचे दुर्मिळ अंक हे इतिहासप्रेमी अभ्यासकांना उपलब्ध होणार आहेत़ मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा, कार्याध्यक्ष संजय मुुंदडा यांच्या मार्गदर्शनात स्टॉल लावण्यात येणार आहे़ त्यांना प्रा़ श्रीपाद नांदेडकर, रोहिदास बोरसे, गुलाब भील हे सहकार्य करीत आहेत़ तर सर्जेराव भामरे, जयश्री शहा, नंदलाल अग्रवाल हे संमेलनात उपस्थित राहतील़