शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी राजपूत, मोमयाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:49 AM

 विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक

आॅनलाइन लोकमतधुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथे झालेल्या विद्यापीठस्तरावरील अविष्कार स्पर्धेत पदव्युत्तर गटातून पोस्टर प्रेझेंटेशन प्रकारात देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील मोनिका राजपूत, व अक्षता मोमया यांनी सुवर्णपदक पटकावले त्यांची राज्यस्तरीं अविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे.लोणेरे रायगड येथे झालेल्या विद्यापीठस्तरावरील अविष्कार स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. एम.टेक कॉम्प्युटर शाखेतील मोनिका राजपूत हिने ह्युमॅनिटीज शाखेत, तर एम.टेक सिव्हिल शाखेतील अक्षता मोमया हिने वाणिज्य शाखेत पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील ,अविष्कार स्पर्धेचे विभागीय समन्वयक प्रा. विनोद शिंदे, प्रा.संगीता राजपूत यांचे य्.मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवरे, प्रा.डॉ.जयश्री भामरे, रजिस्ट्रार प्रा. कुणाल पाटील, प्रा. विजय तवर, आनंद कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे