शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उध्दरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:52 IST

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती : शहरात रॅलीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम 

धुळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  जेलरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अधिकारी, पदाधिकाºयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामूहिक बुद्धवंदनारविवारी सकाळी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम झाला. यावेळी वाल्मिक दामोदर, एम़ जी़ धिवरे, सागर कांबळे, अशोक सुडके, भिवसन आहिरे, पुरूषोत्तम गरूळ, विलास करंडक, विमल बेडसे, मिना बैसाणे, अनिता साळवे, किरण जोंधळे, संजय जवराज, दिनेश महाले, प्रा़विलास चव्हाण, गणेश मोरे, बाबा गलाणी, अ‍ॅड़ गोपीसागर धिवरे, अ‍ॅड़मधुकर भिसे, अ‍ॅड़महेंद्र निळे, अ‍ॅड़ उमेश सुर्यवंशी हरिचंद्र लोंढे कुंदण खरात युवराज मोहिते, शंकर थोरात, अनिल दामोदर, सिध्दार्थ पारेराव, भिवसन आहिरे आदी संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय  सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपजिल्हाधिकारी गोंविद दाणेज, प्रमोद भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, नगररचना संग्रमा कानडे  उपस्थित होते़ पुतळा परिसरात  रोषणाईजयंतीनिमित्त शहरात विविध चौकांमध्ये दोन दिवस अगोदरपासून रोषणाई  करण्यात आलेली होतीे.   शहरात प्रमुख चौकांमध्ये डॉ.आंबेडकरांना अभिवादनाचे मोठ मोठे बॅनर  लावण्यात आले होते. मिरवणुकीने  लक्ष वेधलेशहराच्या विविध भागातून सकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.  सायंकाळी शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका    रात्री उशिरापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या परिसरात पोहचतील.  मिरवणुकींमध्ये डीजेवर वाजविण्यात येणाºया  भीमगीतांच्या तालावर अनुयायी धुंद होवून नाचत होते. यात तरुण-तरुणींसह, महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.  मोफत कॉपी वाटप शहरातील कमलाकर सांस्कृतिक मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत कॉपी वाटप करण्यात आली होती़  या कार्यक्रमास दिलीप साळवे, शोभा चव्हाण, मधु चव्हाण, आबा खंडारे,संजय बैसाणे, शशिकांत वाघ, संजय पगारे  उपस्थित होते़   

टॅग्स :Dhuleधुळे