शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे घरांच्या भिंती व छत्त कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 13:43 IST

नेर : नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नेरसह परिसरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने नेर गावातील आठ ते दहा घरांच्या भिंती पडून नागरिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या नुकसाची भरपाई अद्यापही न मिळाल्याने या अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.नेरसह परिसरात बुधवारी दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन ते तीन तास झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची आबादाणी झाली आहे. तर काल झालेल्या पावसाची ९५ मि.मी नोंद करण्यात आली आहे.या दमदार पावसाचा पिकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. या पावसामुळे नेर शिवारातील लहान, मोठ्या नाल्यात बºयापैकी पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या विहिरींना याचा मोठा फायदा होणार आहे. खरीपाबरोबरच रब्बीचाही हंगाम शेतकºयांना घेता येणार आहे. यामुळे शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.पावसामुळे घरे पडूनसंसार उघड्यावरनेर गावात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या होत्या. धाबेही खचले होते. या घरांचे पंचनामेही करण्यात आले होते. परंतु त्याची नुकसान भरपाई नागरिकांना अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी आहे ती घरेच दांड्या आणि प्लास्टीक कागद लावून सावरली होती. त्यातच त्यांचा संसार सुरू असल्याने यंदाही बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांची घरे पडली आहे.त्यात गेल्या वर्षी नुकसान झालेल्यांचीही घरे पुन्हा कोसळली आहेत. त्यामुळे आता त्यांचा पूर्ण संसार हा उघड्यावर आला आहे. त्यामुळे गेल्यावर्षासह काल झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.