शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘रेनबोवाला’ ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:56 IST

सूर्यकांता करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा : ‘अशांतीपर्व’ द्वितीय तर ‘कॅलीडोस्कोप’ तृतीय

ठळक मुद्देस्पर्धेत १७ संघाचा सहभागस्पर्धेचे चौथे वर्षप्रथम तीन विजेत्या संघांना अनुक्रमे २१ हजार १५ हजार व ११ हजार रूपयांचे रोख पारितोषिक

आॅनलाइन लोकमतधुळे : सूर्यकांता करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेत गंधर्व कलाधार निर्मित टिटवाळा (मुंबई) ‘रेंनबोवाला’ या एकांकिने प्रथम क्रमांक मिळविला. तर अभिनय संस्था कल्याणच्या ‘अशांती पर्व’ने द्वितीय व चौकट क्रिएशन निर्मित रत्नागिरीच्या ‘कॅलीडोस्कोप’ने तृतीय क्रमांक मिळविला़रोटरी क्लब आॅफ धुळे विद्यानगरीतर्फे स्व.डॉ. सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मरणार्थ ‘सूर्यकांता करंडक’ राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे चौथे पर्व होते. स्पर्धेत १७ संघ सहभागी झाले होते.शहरातील हिरे भवन येथे रविवारी रात्री आयोजित पारितोषिक वितरण समारंभासाठी ‘फुलता कळी फुलेना’ या मालिकेतील अभिनेत्री मयूरी देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर अतुल अजमेरा, रेणू अजमेरा, रोटरी क्लब आॅफ धुळे विद्यानगरीचे अध्यक्ष वैभव जगताप, सेक्रेटरी भूषण माळी होते.वैयक्तिक बक्षिसांमध्ये पार्श्वसंगीत प्रथम विशाल माने (रेनबोवाला), द्वितीय अभिजित कबाडे (नेकी). प्रकाश योजना- प्रथम यश नवाले (रेनबोवाला), द्वितीय राजेश शिंदे (सरफिऱ्या). रंगभूषा प्रथम अशांतीपर्व, द्वितीय सरफिºया. नेपथ्य प्रथम दिगदेव (रेनबोवाला), द्वितीय नवनीत राजूरकर (कॅलीडोस्कोप). दिग्दर्शक प्रथम हर्षल व राकेश (रेनबोवाला), द्वितीय अभिजित झुंझारराव (अशांतीपर्व), अभिनय पुरूष- प्रथम केदार देसाई (सरफिºया), द्वितीय स्वप्नील टकले (रेनबोवाला). अभिनय स्त्री - प्रथम सायली बांदकर (रेनबोवाला), द्वितीय सोनाली मगर (अशांतीपर्व) यांचा समावेश आहे.परीक्षक म्हणून मयूर खांडगे, अश्विनी शेंडे, आनंद प्रभू यांनी काम पाहिले.एकांकिका स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व ११ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तर वैयक्तिक बक्षीसांमध्येही रोख रख्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकDhuleधुळे