शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशातील रेल्वे विभागाचे लवकरच लेखापरिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:17 IST

प्रफुल्ल छाजेड : आॅनलाईन अभ्यासक्रमास यापुढे प्राधान्य

लोकमत मुलाखत - देवेंद्र पाठक लोकमत न्यूज नेटवर्कधुळ्याचे मुळ रहिवासी सीए प्रफुल्ल प्रेमसुख छाजेड यांची द इन्स्टीट्यूट आॅफ चार्टर्ड अकौटंटस आॅफ इंडिया (आय़सी़ए़आय) दिल्लीच्या २४ व्या परिषदेत वर्ष  २०१९-२० या एक वर्षाकरीता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे़ निवडीनंतर प्रथमच  कौटुंबिक भेटीसाठी ते धुळ्यात आले असता त्यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला़ रेल्वे विभागाचे लवकरच लेखापरिक्षण केले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी बोलताना दिलेप्रश्न : सीएचा अभ्यासक्रम आणि त्यात नवीन बदल याबाबत आपण काय सांगाल? उत्तर : सीएच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमांत नव्यानेच बदल करण्यात आला असून २०१७ पासून त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे़ अभ्यासक्रमात सुधारणा केली असून ‘ओपन बूक’ पध्दतीचा अवलंब होत आहे़प्रश्न : देशात सीए विद्यार्थ्यांच्या संख्येत घट आहे का? त्याचा काही परिणाम जाणवतो का?उत्तर : सीए क्षेत्रात सध्या ७ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी कार्यरत असून हे प्रमाण काही कमी नाही़ आवड आणि गांभिर्य असलेले विद्यार्थीच या क्षेत्राकडे वळतात़ अजुन तरी कोणताही परिणाम जाणवत नाही़ प्रश्न : या क्षेत्रात काही बदल अपेक्षित आहे का? बदल होत असल्यास त्याचे स्वरुप कसे असणार?उत्तर : सीएच्या क्षेत्रात अजून तरी कोणत्याही प्रकारचा बदल अपेक्षित नाही़ असोसिएशन काही लहान नाही़ संसदेच्या कायद्यानुसार स्वातंत्र्याच्याही अगोदर त्याची स्थापना झालेली आहे़ असोसिएशनच्या काही जबाबदाºया आणि काही कर्तव्य निश्चित आहेत़ बदल झाला तर स्वरुप सुध्दा बदलेल़ प्रश्न : जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याकडे वळावे, यासाठी काही उपाययोजना आहेत का? उत्तर : सीएच्या करियर कौन्सिल कमिटीतर्फे १६४ शाखा आहे़ सीए स्वतंत्र कोर्स असून आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देखील देण्याचा मानस आहे़ रेल्वे विभाग ठरणार लक्ष्यदेशाच्या इतिहासात प्रथमच रेल्वे विभागाचे स्वतंत्रपणे सीए असोसिएशनच्या माध्यमातून लेखापरिक्षण केले जाणार आहे़  डबल अकाऊंटचा त्यात समावेश असेल़ अर्थात उत्पन्न  आणि खर्च याचा ताळमेळ पाहण्यात येणार आहे़ ही सर्वात मोठी बाब असल्याने त्याकडे लक्ष आहे़ विदेशातही कार्यरत १ जुलै १९४९ रोजी सीए असोसिएशनची स्थापना झाली आहे़ टप्प्या-टप्प्याने त्यात वाढ होत गेल्याने देशातच नाहीतर विदेशात देखील असोसिएशनचे काम सुरु आहे़ सद्यस्थितीत ३ लाख सीए आहेत़ ७ लाखांपेक्षा अधिक सीएचे विद्यार्थी आहेत़ देशात १६४ शाखा असून  ३३ विदेशातही कार्यरत आहेत़ देशात ५ रिजनल कार्यालय सुरु आहे़ असोसिएशनचे देशपातळीवर ३२ सदस्य असून ८ केंद्र सरकारच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी असे ४० सदस्य आहेत़ सीए अभ्यासक्रमास आवश्यक तो बदल करुन त्याची अंमलबजावणी केली जात आहे़ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतले जाईल़  - प्रफुल्ल छाजेड

टॅग्स :Dhuleधुळे