शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

प्रश्नमंजुषा स्पर्धेत ए.आर. पटेल प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:04 IST

विजेते विद्यार्थ्यांसमवेत डॉ़शारदा शितोळे, दिनेश राणा, निश्चल नायर, डॉ़विनय पवार, हर्षदा पाटील़

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील पी.ई.एफ.आय. संघटना,  एच.आर. पटेल कला महिला महाविद्यालय व आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यायाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ए.आर.पटेल सी.बी.एस.सी.स्कूल मध्ये करण्यात आले होते.या स्पर्धेत ए.आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूल, एम.आर.पटेल मिलिटरी स्कूल व आर.सी.पटेल इंग्लिश स्कूल सहभागी झाले होते. या स्पर्धेत आॅलिंपिक व स्पोर्ट्स संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ए.आर.पटेल सी.बी.एस.ई.स्कूलचा तर द्वितीय क्रमांक एम.आर.पटेल मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. प्राचार्य डॉ.शारदा शितोळे, प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, प्राचार्य दिनेश राणा, प्राचार्य निश्चल नायर उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वयक डॉ.विनय पवार व प्रा.हर्षदा पाटील यांनी काम पाहिले. जयवंत ठाकूर, आराधना दुबे, ज्योत्सना जाधव, अनुप चंदेल व मोसिन कुरेशी यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे