शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर होणार हरभºयाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:36 IST

४४०० रूपये हमीभाव, आॅनलाईन नोंदणी गरजेची

ठळक मुद्देहमीभावाने प्रथमच हरभºयाची खरेदीआॅनलाईनसाठी नोंदणी गरजेचीसहा केंद्रावर होणार खरेदी

आॅनलाइन लोकमतधुळे : नाफेडच्यावतीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने हरभरा खरेदी केली जाणार आहे. साधारणत: १० एप्रिलपासून ही खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. आॅनलाइन  नोंदणीबाबत शेतकºयांना कळविण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी के.एस. शिंदे यांनी दिली.राज्य शासन व नार्फेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन, तूर  पाठोपाठ आता हरभºयाची आॅनलाइन  खरेदी करण्यात येणार आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. साधारणत: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हमीभावाने खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.हरभºयाची प्रथमच खरेदीगेल्यावर्षी नाफेडतर्फे आॅनलाईन खरेदी करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच आॅनलाइन  नोंदणी पद्धतीने खरेदी केला जाणार आहे.राज्य शासनाच्यावतीने हरभºयासाठी प्रतिक्विंटल ४२५० हभीभाव व १५० रूपये एकूण ४४०० रूपयांचा भाव जाहीर केलेला आहे.आॅनलाइन नोंदणीचे आवाहनहरभºयाची हमीभाव खरेदीसाठी आॅनलाइन  नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटींग फेडरेशनतर्फे करण्यात आलेले आहे. दरम्यान हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करतांना शेतकºयांनी ७-१२ उतारा, बॅँकेचे पासबुक, आधारकार्ड झेरॉक्स, पीकपेरा आदी कागदपत्रे जोडणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. ८६९७ क्विंटल तूर खरेदीधुळे- नंदुरबार जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर १ फेब्रुवारी २०१८ पासून हमीभावाने तुरीची खरेदी सुरू झाली. १९ मार्च अखेरपर्यंत ८ हजार ६९७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. यात धुळे केंद्रावर ५ हजार ५६८, शिरपूरला ५९८, दोंडाईचा येथे ८३७, नंदुरबारला ६३१ तर शहादा येथे १ हजार ६१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. तुर खरेदी १८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती