शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी ३ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:58 IST

दोंडाईचा बाजार समिती : दररोज चार हजार क्विंटल कापसाच्या खरेदीचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत सी.सी.आय.ने सुरू केलेल्या कापूस खरेदीचा दुसºया दिवशी सुमारे तीन हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मंगळवारी दुसºया दिवशी १०५ ते ११० वाहनांच्या कापसाचा लिलाव झाला.दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील तीन जिनिंगमध्ये दररोज चार हजार क्विंटल कापसाच्या खरेदीचे नियोजन केले आहे. सद्यस्थितीत धुळे रस्त्यावरील अभिषेक जिनिंग, बाम्हणे रस्त्यावरील केशरानंद जिनिंग, शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंगला कापसाची खरेदी सुरू आहे.शिंदखेडा तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळील कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे.या पूर्वी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्यस्थीने सी.सी.आय.ने कापूस खरेदी सुरू केली होती.दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीत, लॉकडाउनमध्ये कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.कापूस खरेदी होत नसल्याने शेतकºयांनी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याकडे मागणी केली होती. आमदार जयकुमार रावल यांनी सी.सी.आय.च्या अधिकाºयांशी चर्चा केली.त्यानुसार दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी तालुक्यातील शेतकºयांना कापूस विक्री नोंद करण्याचे आवाहन केले. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक जास्त म्हणजे सहा हजार शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे.मंगळवारी दुसºया दिवशी तीनही जिनिंगमध्ये १०५ ते ११० वाहनातील ३७०० ते ३८०० क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची माहिती बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील यांनी दिली.कमी भाव मिळत असल्याची होती तक्रार...लॉकडाउनमुळे सी.सी.आय.ने कापूस खरेदी बंद केली होती. त्यामुळे खुल्या बाजारात कापसाचे दर कमी होते. व्यापारी फार कमी भाव देत असल्याची तक्रार होती. घरात पडलेल्या कापसामुळे खाज सुटत होती. खरीप हंगामाला पैसा पाहिजे, या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकºयांत समाधान दिसत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे