शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थनास्थळ विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात जनआक्रोश मोर्चा

By अतुल जोशी | Updated: June 10, 2023 12:33 IST

हजारो नागरिकांचा सहभाग, मोर्चा शांततेत, पोलिसांनी सोडला सुटकेचा श्वास

धुळे: शहरातील छत्रपती संभाजीनगरात झालेल्या प्रार्थनास्थळाच्या विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात आज  जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. तब्बल दीड तास चालेलेल्या या मोर्चाची शिवतीर्थावर सांगता झाली. कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने, पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने, शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान या प्रार्थनास्थळाच्या विटंबनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आललेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धुळे शहरातील छत्रपती संभाजीनगरातील प्रार्थनास्थळाची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तीन जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर एकाला अटक करण्यात आली.

शनिवारी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरूवात झाली. पाचकंदिल, जुना आग्रारोड, जुनी महापालिका, सिव्हीलमार्गे हा मोर्चा शिवतिर्थावर धडकला. या मोर्चाला खासदार डॅा. सुभाष भामरे, अनुप अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमिवर शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोर्चा शांततेत पार पडला. कुठेही अनूचित प्रकार न घडल्याने पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे यांच्यासह हजारो नागरिकांसह भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाचे पदाधिकारीही मोर्चात सहभागी झालेे झाले होते. प्रार्थना स्थळाच्या विटंबनेप्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Dhuleधुळे