शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साक्री ग्रामीण रूग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:48 IST

निवेदन : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री ग्रामीण रूग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे यासह तालुक्यातील विविध समस्या संदर्भात कॉग्रेस पक्षातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेवून चर्चा केली़माजी खासदार बापू चौरे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार डी़ एस़ अहिरे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य धीरज अहिरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता़कोरोनाच्या लढ्यातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य आणि पोलिस, सफाई कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले़ तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आयुष वैद्यकीय अधिकारींचे पद त्वरीत भरावे, एक्स-रे स्टॅबिलायझर उपलब्ध करुन द्यावे, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तपासणी नाक्यांवर थर्मल स्कॅनर मशीन, सॅनिटायझर, पीपी ई-कीटचा पुरवठा करावा, मालेगावच्या रस्त्यांची कडक नाकेबंदी करावी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, सरकारी कामांवरील मजुरांची परवानगी येथील अपर तहसीलदार क्षेत्रानुसार पिंपळनेर यांना देण्यात यावी, ग्रामपंचायतींनी मागणी केल्याप्रमाणे प्रकल्पांमधून पाणी सोडावे, रोखीने पाणीपट्टी भरण्याची अट शिथील करावी, पाणी टंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण, बोअर यांना मंजुरी मिळावी, आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्जाचे त्वरीत वाटप करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ या मागण्या संबंधित विभागांना कळविल्या जातील असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले़

टॅग्स :Dhuleधुळे